mr_tn/rev/22/15.md

743 B

Outside

याचा अर्थ ते शहराच्या बाहेर आहेत आणि त्यांना शहराच्या आतमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती.

are the dogs

त्या संस्कृतीत कुत्रे हे एक अशुद्ध आणि तुच्छ प्राणी होता. येथे “कुत्रा” हा शब्द कमी किमतीचा आणि जे लोक पापी आहेत त्यांना संदर्भित करतो. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])