mr_tn/rev/22/14.md

794 B

Connecting Statement:

येशू त्याचे समाप्तीचे अभिवादन देत राहतो.

those who wash their robes

धार्मिक बनणे हे सांगितले आहे जसे की ते एखाद्याचे कपडे धुतात. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर प्रकटीकरण 7:14 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “जे धार्मिक बनले आहे जसे की त्यांनी आपले जागे धुतले आहेत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)