mr_tn/rev/22/13.md

16 lines
2.6 KiB
Markdown

# the alpha and the omega, the first and the last, the beginning and the end
ही तीन वाक्यांश समान अर्थ सांगतात आणि ती येशू होता आणि नेहमी अस्तित्वात राहील यावर भर देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])
# the alpha and the omega
ही ग्रीक वर्णमालेतील पहिले आणि शेवटचे अक्षरे आहेत. शक्य अर्थ हे आहेत 1) “एक ज्याने सर्व गोष्टी सुरु केल्या आणि जो सर्व गोष्टी समाप्त करेल” किंवा 2) “एक जो नेहमी जिवंत होता आणि जो नेहमी जिवंत राहील.” जर वाचकांना अस्पष्ट असेल तर तुम्ही तुमच्या वर्णमालेतील पहिल्या आणि शेवटच्या अक्षरांचा वापर करू शकता. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:8](../01/08.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “A आणि Z” किंवा “पहिला आणि शेवटचा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])
# the first and the last
हे येशूच्या सर्वकालिक स्वभावाला संदर्भित करते. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:17](../01/17.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# the beginning and the end
शक्य अर्थ हे आहेत 1) “एक ज्याने सर्व गोष्टी सुरु केल्या आणि तोच सर्व गोष्टी संपवण्यास कारणीभूत ठरेल” किंवा 2) “एक जो सर्व गोष्टींच्या आधी होता आणि तोच सर्व गोष्टींनंतर सुद्धा असेल.” तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 21:6](../21/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.