mr_tn/rev/21/24.md

606 B

The nations will walk

“राष्ट्रे” हे शब्द त्या राष्ट्रांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी लक्षणा आहेत. येथे “चालणे” हे “जीवन जगणे” यासाठीचे रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “सर्व वेगवेगळ्या राष्ट्रातील लोक जगतील” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])