mr_tn/rev/21/09.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# the bride, the wife of the Lamb
देवदूत यरुशलेमबद्दल सांगतो जसे की ते एक स्त्री आहे जी तिचा वर, कोकरा याच्याशी लग्न करण्यास आहे. यरुशलेम हे जे विश्वास करतात की ते त्यामध्ये राहतील त्यासाठी एक लक्षणा आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the Lamb
ही एक तरुण मेंढी आहे. येथे तिचा वापर चिन्हित रूपाने ख्रिस्ताला संदर्भित करण्यासाठी केलेला आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 5:6](../05/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.