mr_tn/rev/21/04.md

683 B

He will wipe away every tear from their eyes

येथे अश्रू दुःखाला सूचित करतात. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 7:17मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: देव जसे अश्रू पुसतात तसे त्यांचे सर्व दुःख पुसून टाकील” किंवा “इथून पुढे देव त्यांना दुःखी होऊ देणार नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)