mr_tn/rev/20/13.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# The sea gave up the dead ... Death and Hades gave up the dead
येथे योहान समुद्र, मृत्यू, आणि अधोलोक यांच्याबद्दल बोलतो जणू ते जिवंत मनुष्य होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# the dead were judged
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने मेलेल्या लोकांचा न्याय केला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Hades
येथे “अधोलोक” हे एक लक्षणा आहे जी अशी जागा आहे जेथे अविश्वासणारे मेल्यानंतर, देवाच्या न्यायाची वाट बघण्याकरिता जातात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])