mr_tn/rev/20/12.md

1.0 KiB

the books were opened

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी पुस्तके उघडली” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

The dead were judged

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने मरण पावलेल्या परंतु आता पुन्हा जिवंत असलेल्या लोकांचा न्याय केला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

by what was recorded

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्यामध्ये जे लिहिले होते त्यानुसार” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)