mr_tn/rev/20/11.md

991 B

General Information:

हा योहानाच्या दृष्टांताचा पुढचा भाग आहे. तो अचानकपणे मोठे पांढरे सिंहासन आणि मेलेल्यांचा न्याय होताना पाहिल्याचे वर्णन करतो.

The earth and the heaven fled away from his presence, but there was no place for them to go

योहान स्वर्ग आणि पृथ्वी यांचे वर्णन करतो जसे की ते लोक आहेत जे देवाच्या न्यायातून सुटण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ देवाने जुना स्वर्ग आणि जुनी पृथ्वी यांचा पूर्णपणे नाश केला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)