mr_tn/rev/20/10.md

1.8 KiB

The devil, who deceived them, was thrown into

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव सैतानाला ज्याने त्यांना फसवले होते, च्या मध्ये फेकून देईल” किंवा “देवाचा देवदूत सैतानाला, ज्याने त्यांना फसवले होते, च्या मध्ये फेकून देईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

lake of burning sulfur

गंधकासह जाळणारे अग्नीचे सरोवर ज्यामध्ये किंवा “सगळीकडे अग्नी असणारी जागा ज्यात गंधक जळत असतो.” तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 19:20 मध्ये कसे केले आहे ते पहा.

where the beast and the false prophet had been thrown

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “याचा ठिकाणी देवाने श्वापदाला आणि खोट्या संदेष्ट्यांना फेकले होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

They will be tormented

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव त्यांचा छळ करील” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)