mr_tn/rev/20/01.md

12 lines
886 B
Markdown

# General Information:
योहान शैतानाला अथांग डोहात टाकण्याच्या त्याच्या दृष्टांताच्या वर्णनाने सुरवात करतो.
# Then I saw
येथे “मी” चा संदर्भ योहानाशी येतो.
# bottomless pit
हे अतिशय खोल अरुंद छिद्र आहे. शक्य अर्थ हे आहेत 1) डोहाला तळ नाही; ते पुढे खाली जातच राहते किंवा 2) डोह इतका खोल आहे की त्याला तळ नाहीच. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 9:1](../09/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.