mr_tn/rev/19/20.md

16 lines
1.6 KiB
Markdown

# The beast was captured and with him the false prophet
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “पांढऱ्या घोड्यावरील स्वाराने खोट्या संदेष्ट्यांना आणि त्या श्वापदाला धरले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the mark of the beast
हे एक ओळखण्याचे चिन्ह आहे जे हे सूचित करते की मनुष्य ज्याने श्वापदाला ग्रहण केले आणि त्याची आराधना केली. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 13:17](../13/17.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# The two of them were thrown alive
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने श्वापदाला आणि खोट्या संदेष्ट्यांना जिवंत टाकले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the fiery lake of burning sulfur
अग्नीचे सरोवर जे गंधकाने जळत राहते किंवा “सर्वत्र अग्नी असलेली जागा जी गंधकाने जळत राहते”