mr_tn/rev/19/10.md

1.7 KiB

I fell down at his feet

याचा अर्थ असा होतो की योहान जाणूनबुजून जमिनीवर पालथा पडला आणि स्वतःला आदराने किंवा समर्पण म्हणून लांब केले. ही कृती आदर आणि सेवा करण्याची इच्छा दाखवण्याचा आराधनेमधील एक महत्वाचा भाग होती. प्रकटीकरण 19:3 मधील टीप पहा.

your brothers

येथे “बंधुनो” हा शब्द सर्व विश्वासणाऱ्यांना, पुरुष आणि स्त्री, यांना संदर्भित करतो.

who hold the testimony about Jesus

येथे विश्वास ठेवणे किंवा घोषणा करणे यांच्या बाजूने उभे राहणे आहे. पर्यायी भाषांतर: “जे येशूबद्दल सत्य बोलतात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

for the testimony about Jesus is the spirit of prophecy

येथे “भविष्यवाणीचा आत्मा” याचा संदर्भ देवाच्या पवित्र आत्म्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “कारण हा देवाचा आत्मा आहे जो लोकांना येशूबद्दल सत्य बोलण्याचे सामर्थ्य देतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)