mr_tn/rev/19/05.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# a voice came out from the throne
येथे योहान “वाणी” बद्दल बोलतो जसे की ती एक व्यक्ती आहे. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी सिंहासनावरून बोलले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# Praise our God
येथे “आमचे” याचा संदर्भ वक्ता आणि देवाचे सर्व सेवक यांच्याशी येतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# you who fear him
येथे “भीती” याचा अर्थ देवाला घाबरणे असा होत अन्ही तर त्याचा आदर करणे असा होतो. पर्यायी भाषांतर: “तुम्ही सर्वजण जे त्याचा आदर करता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# both the unimportant and the powerful
वक्ता या शब्दांना एकत्रितपणे वापरतो ज्याचा अर्थ देवाचे सर्व लोक असा होतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])