mr_tn/rev/18/intro.md

16 lines
1.9 KiB
Markdown

# प्रकटीकरण 18 सामान्य माहिती
## स्वरूप आणि संरचना
काही भाषांतरे वाचण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून पद्याची प्रत्येक ओळ ही इतर मजकुरापेक्षा अधिक उजवीकडे ठेवतात. युएलटी ने हे 1-8 वचनात केले आहे. या अधिकारातील विशेष संकल्पना
### भविष्यवाणी
देवदूत बाबेलच्या पतनाविषयी भविष्यवाणी करतो, ज्याचा येथे अर्थ नाश होणे असा होतो. हे ते बोलले आहे की जसे अगोदरच घडले आहे. हे भविष्यवाणीमध्ये सामान्य आहे. हे यावर भर देते की, येणार न्याय हा निश्चितच घडेल. देवदूताने अशी सुद्धा भविष्यवाणी केली की लोक बाबेलच्या पतानावर विलाप करतील. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/prophet]]) आणि ([[rc://*/tw/dict/bible/kt/judge]])
## या अधिकारातील महत्वाचे अलंकार
### रूपक
भविष्यवाणी अनेकदा रूपकांचा वापर करते. एकूण प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या तुलनेत या अधिकारात थोडी वेगळी गूढ शैली आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-apocalypticwriting]])