mr_tn/rev/18/16.md

2.4 KiB

the great city that was dressed in fine linen

संपूर्ण अधिकारात, बाबेलबद्दल बोलले आहे जसे की ती एक स्त्री आहे. व्यापारी बाबेलबद्दल तिने तलम तागाचे कपडे घातले आहेत असे बोलतात कारण तिच्यातील लोक तलम तागाचे कपडे घालत होते. पर्यायी भाषांतर: “मोठे शहर, जे तलम तागाची वस्त्रे घातलेल्या स्त्री प्रमाणे होते” किंवा “मोठे शहर, जिच्या स्त्रिया तलम तागाची वस्त्रे घालतात” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])

that was dressed in fine linen

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्यांनी तलम तागाला नेसले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

was adorned with gold

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “स्वतःला सोन्याने आभूषित केले” किंवा “त्यांना स्वतःला सोन्याने आभूषित केले” किंवा “सोने घातले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

precious jewels

मौल्यवान खडे किंवा “खजिन्यातील रत्ने”

pearls

सुंदर आणि मौल्यवान पांढरे मणी. समुद्रात राहणाऱ्या विशिष्ठ प्रकारच्या लहान प्राण्यांच्या शिंपल्यात ते तयार होतात. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 17:4 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)