mr_tn/rev/18/10.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# afraid of her torment
अमूर्त संज्ञा “सतावणे” याचे भाषांतर क्रियापद म्हणून केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “बाबेलसारखा त्यांचा सुद्धा छळ होईल याची त्यांना भीती वाटेल” किंवा “जसे देवाने बाबेलला सतावले तसे तो त्यांना पण सतावेल याची त्यांना भीती वाटेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# Woe, woe
भर देण्यासाठी याची पुनरावृत्ती केली आहे.
# your punishment has come
सध्या अस्तित्वात आहे असे बोलले आहे जसे की येत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])