mr_tn/rev/17/12.md

8 lines
813 B
Markdown

# Connecting Statement:
देवदूत योहानाबरोबर बोलत राहतो. येथे तो श्वापदाच्या दहा शिंगांचा अर्थ स्पष्ट करतो.
# for one hour
जर तुमची भाषा दिवसाला चोवीस तासात विभागात नसेल तर, तुम्हाला अधिक सामान्य अभिव्यक्तीचा वापर करावा लागेल. पर्यायी भाषांतर: “खूप थोड्या वेळासाठी” किंवा “दिवसाच्या खूप थोड्या कालावधीसाठी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])