mr_tn/rev/17/11.md

971 B

it is one of those seven kings

शक्य अर्थ हे आहेत 1) श्वापद दोनवेळा राज्य करेल: पहिल्यांदा सात राजांपैकी एक म्हणून, आणि नंतर आठवा राजा म्हणून किंवा 2) श्वापद त्या सात राजांच्या समूहाचे असेल कारण त्याला ते आवडले.

it is going to destruction

भविष्यामध्ये काय घडेल याची निश्चितता बोलली आहे जसे की श्वापद तसेच करणार आहे. पर्यायी भाषांतर: “त्याचा निश्चितपणे नाश केला जाईल” किंवा “देव त्याचा निश्चितपणे नाश करील