mr_tn/rev/17/10.md

1.3 KiB

Five kings have fallen

देवदूत मरणे याला पतन पावणे असे म्हणतो. पर्यायी भाषांतर: “पाच राजे मरण पावले आहेत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

one exists

एक राजा आता आहे किंवा “एक राजा आता जिवंत आहे”

the other has not yet come; when he comes

अजून पर्यंत अस्तित्वात आलेला आणि हे अजूनपर्यंत आलेला नाही असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “इतर अजूनपर्यंत राजा बनलेला नाही; जेव्हा तो राजा बनेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

he can remain only for a little while

देवदूत एखाद्याबद्दल राजा बनण्याबद्दल सांगत आहे जसे की तो त्या पदावर राहतो. पर्यायी भाषांतर: “तो राजा फार थोड्या वेळासाठी असेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)