mr_tn/rev/17/09.md

1.5 KiB

Connecting Statement:

देवदूत बोलणे सुरु ठेवतो. येथे देवदूत सात डोकी असलेल्या श्वापद ज्यावर स्त्री बसली होती त्याचा अर्थ स्पष्ट करतो.

This calls for a mind that has wisdom

अमूर्त संज्ञा “मन” आणि “सुज्ञान” या “विचार” आणि “सुज्ञ” किंवा “विवेकाने” या सह व्यक्त केल्या जाऊ शकतात. सुज्ञ विचारांची गरज का आहे ते स्पष्ट केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “या गोष्टी समजण्यासाठी ज्ञानाने विचार करण्याची गरज आहे” किंवा “तुला विवेकाने विचार करण्याची गरज आहे जर तुला हे समजायचे असेल” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-abstractnouns]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])

This calls for

हे ते असणे गरजेचे बनवते

The seven heads are seven hills

येथे “आहे” याचा अर्थ “म्हणजे” किंवा “सूचित करते” असा होतो.