mr_tn/rev/17/08.md

16 lines
1.7 KiB
Markdown

# the bottomless pit
हे एक अतिशय खोल छिद्र आहे. शक्य अर्थ हे आहेत 1) डोहाला तळ नाही; ते खाली जातच राहते किंवा 2) डोह इतका खोल आहे की त्याला तळ नाहीच. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 9:1](../09/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# Then it will go on to destruction
“नाश” या नामाचे भाषांतर क्रियापदासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “नंतर त्याचा नाश केला जाईल” किंवा “नंतर देव त्याचा नाश करील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# it will go on to destruction
भविष्यामध्ये काय घडेल याची निश्चितता बोलली आहे जसे की श्वापद तसेच करणार आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# those whose names have not been written
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “असे ज्यांची नावे देवाने लिहिलेली नाहीत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])