mr_tn/rev/17/07.md

4 lines
375 B
Markdown

# Why are you astonished?
देवदूताने या प्रश्नाचा वापर योहानाला सौम्यपणे रागवण्यासाठी केला. पर्यायी भाषांतर: “तू आश्चर्यचकित होऊ नकोस” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])