mr_tn/rev/16/20.md

704 B

Connecting Statement:

हा देवाच्या क्रोधाच्या सातव्या वाटीचा भाग आहे.

the mountains were no longer found

कोणताही पर्वत पाहण्याची असमर्थता हे कोणताही पर्वत आता अस्तित्वात नाही या संकल्पनेला व्यक्त करण्यासाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “तेथे कोणतेही पर्वत अस्तित्वात नव्हते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)