mr_tn/rev/16/16.md

627 B

They brought them together

दुष्ट आत्मे राजांना आणि त्यांच्या सैन्यांना एकत्रित करतील

the place that is called

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “अशी जागा जेथे लोकांना बोलावले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Armageddon

हे जागेचे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)