mr_tn/rev/16/15.md

2.4 KiB

General Information:

15 वे वचन हे योहानाच्या दृष्टांताच्या मुख्य कथानकात खंड आहे. हे शब्द येशूद्वारे बोलले गेले आहेत. कथानक 16 व्या वचनापासून पुन्हा सुरु होते.

Look! I am coming ... his shameful condition

हे कंसात दिलेले आहे, जेणेकरून ते हे दर्शवते की ते दृष्टांताच्या कथानकाचा भाग नाही. च्याऐवजी ते काहीतरी आहे जे प्रभू येशू ख्रिस्त बोलला. जसे युएसटी मध्ये सांगितलेले आहे तसे, प्रभू येशू ख्रिस्त हे बोलला असे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

I am coming as a thief

येशू अशा वेळी येईल जेव्हा लोक त्याची अपेक्षा करात नसतील, जसा चोर अनपेक्षित वेळी येतो. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर प्रकटीकरण 3:3 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

keeping his garments on

योग्य प्रकारे जीवन जगणे याबद्दल एखाद्याने कपडे परिधान करून राहणे से बोलले आहे. पर्यायी भाषांतर: जे योग्य आहे ते करणे, हे कपडे घातलेल्या मनुष्यासारखे आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

keeping his garments on

काही आवृत्त्या, “त्याचे कपडे स्वतःबरोबर ठेवणे” असे त्याचे भाषांतर करतात.

they see his shameful condition

येथे “ते” हा शब्द इतर लोकांना संदर्भित करतो.