mr_tn/rev/16/12.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# poured out his bowl
“वाटी” हा शब्द त्यात जे काही आहे त्याला संदर्भित करतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 16:2](../16/02.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “त्याच्या वाटीतून द्राक्षरस खाली ओतला” किंवा “त्याच्या वाटीतून देवाचा क्रोध ओतला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the Euphrates. Its water was dried up
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “एफफ्रास, तिच्यातील पाणी आतून गेले” किंवा “एफफ्रास आणि तिच्यातील पाणी आटून जाण्यास भाग पाडले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])