mr_tn/rev/16/08.md

1.2 KiB

poured out his bowl

“वाटी” हा शब्द त्यात जे काही आहे त्याला संदर्भित करतो. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 16:2 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “त्याच्या वाटीतून द्राक्षरस खाली ओतला” किंवा “त्याच्या वाटीतून देवाचा क्रोध ओतला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

it was given permission to scorch the people

योहान सूर्याबद्दल बोलतो जसे की तो एखादा मनुष्य आहे. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आणि सूर्याने लोकांना अतिशय कडकपाने जाळावे असे त्याने केले” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])