mr_tn/rev/15/01.md

1.6 KiB

General Information:

हे 15:6-16:21 या वचनात काय घडणार आहे याचा सारांश आहे.

great and marvelous

या शब्दांचा समान अर्थ आहे आणि त्याचा वापर भर देण्यासाठी केला गेला. पर्यायी भाषांतर: “काहीतरी असे ज्याने मला अतिशय आश्चर्यचकित केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

seven angels with seven plagues

सात देवदूत ज्यांच्याकडे पृथ्वीवर सात पीडा पाठवण्याचा अधिकार होता

which are the final plagues

आणि त्याच्यानंतर, तेथे कोणतीही पीडा नसेल

for with them the wrath of God will be completed

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कारण ह्या पीडा देवाचा क्रोध पूर्ण करतील” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

for with them the wrath of God will be completed

शक्य अर्थ हे आहेत 1) या पीडा देवाचा संपूर्ण क्रोध दर्शवतील किंवा 2) या पीडा झाल्यानंतर, देव पुन्हा क्रोधीत होणार नाही.