mr_tn/rev/14/13.md

16 lines
1.2 KiB
Markdown

# the dead who die
जे मेले ते
# who die in the Lord
जे प्रभूसोबत असताना मरण पावले. हे कदाचित अशा लोकांना संदर्भित करते ज्यांना त्यांच्या शत्रूंनी मारले. पर्यायी भाषांतर: “ते मेले कारण ते प्रभूसोबत होते”
# labors
अडचणी आणि छळ
# their deeds will follow them
या कृत्यांच्याबद्दल बोलले आहे जसे की ते जिवंत आहेत आणि जो त्यांना करतो त्याच्या मागे जाण्यास सक्षम आहेत. शक्य अर्थ हे आहेत 1) “या लोकांनी केलेली चांगली कामे इतर लोकांना माहित होतील” किंवा 2) “देव त्यांच्या कामांसाठी त्यांना प्रतिफळ देईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])