mr_tn/rev/14/08.md

20 lines
2.2 KiB
Markdown

# Fallen, fallen is Babylon the great
देवदूत बाबेलचा नाश झाला आहे याबद्दल जणू तिचे पतन झाले आहे असे बोलतो. पर्यायी भाषांतर: “महान बाबेल नगरी नष्ट झाली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Babylon the great
बाबेल एक मोठे शहर किंवा “महत्वाचे बाबेल शहर.” हे कदाचित रोम मधील शहराचे चिन्ह असेल, जे मोठे, श्रीमंत, आणि पापमय होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# who persuaded
बाबेल बद्दल बोलले आहे जसे की ते एक लोकांनी भरलेल्या शहरऐवजी एक मनुष्य होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# to drink the wine of her immoral passion
हे तिच्या अनैतिक लैंगिक प्रेमात भाग घेण्याचे चिन्ह आहे. पर्यायी भाषांतर: “तिच्यासारखे लैंगिकदृष्ट्या अनैतिक” किंवा “तिच्यासारखे लैंगिक पापामध्ये पिऊन मस्त झालेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# her immoral passion
बाबेल बद्दल बोलले आहे जसे की ते एक वेश्या होती जिने इतर लोकांना तिच्याबरोबर पाप करण्यास भाग पाडले. याचा कदाचित दुहेरी अर्थ असू शकतो: “प्रत्यक्षात लैंगिक अनैतिकता आणि खोट्या देवांची आराधना सुद्धा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])