mr_tn/rev/14/06.md

8 lines
759 B
Markdown

# Connecting Statement:
योहान त्याच्या दृष्टांताच्या पुढील भागाचे वर्णन करण्यास सुरवात करतो. हे पहिले तीन देवदूत आहेत जे पृथ्वीवर न्यायाची घोषणा करतात.
# every nation, tribe, language, and people
याचा अर्थ असा होतो की प्रत्येक लोक समूहातील लोकांचा यात समवेश होतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 5:9](../05/09.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.