mr_tn/rev/13/17.md

8 lines
1.2 KiB
Markdown

# It was impossible for anyone to buy or sell unless he had the mark of the beast
ज्या लोकांच्यावर श्वापदाचे चिन्ह असेल तेच लोक वस्तू विकत घेऊ किंवा विकू शकत होते. गर्भित माहिती ही की, पृथ्वीवरील श्वापदाने आज्ञा दिली होती हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्याने आज्ञा दिली की, ज्या लोकांच्यावर श्वापदाचे चिन्ह असेल तेच लोक वस्तू विकत घेऊ किंवा विकू शकतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# the mark of the beast
हे एक ओळखीचे चिन्ह होते जे हे सूचित करते की याला प्राप्त करणारा व्यक्ती श्वापदाची आराधना करतो.