mr_tn/rev/13/05.md

865 B

The beast was given ... It was permitted

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने श्वापदाला दिले ... देवाने श्वापदाला परवानगी दिली” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

The beast was given a mouth that could speak

तोंड दिले याचा संदर्भ बोलण्यास परवानगी दिली. पर्यायी भाषांतर: “श्वापदाला बोलण्याची परवानगी दिली” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

forty-two months

42 महिने (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)