8 lines
1.5 KiB
Markdown
8 lines
1.5 KiB
Markdown
# dragon—that old serpent called the devil or Satan, who deceives the whole world—was thrown down to the earth, and his angels were thrown down with him
|
|
|
|
अजगराविषयीची ही माहिती वेगळ्या वाक्यामध्ये त्याला पृथ्वीवर खाली टाकून दिले या वाक्यानंतर दिली जाऊ शकत होती. पर्यायी भाषांतर: “अजगराला खाली पृथ्वीवर टाकून दिले, आणि त्याच्याबरोबर त्याच्या दूतांन देखील टाकून दिले. तो पुरातन सर्प होय ज्याने जगाला फसवले आणि त्याला दुष्ट किंवा सैतान असे म्हंटले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-distinguish]])
|
|
|
|
# The great dragon ... was thrown down to the earth, and his angels were thrown down with him
|
|
|
|
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने मोठ्या अजगराला ... आणि त्याच्या दूतांना स्वर्गातून बाहेर टाकले आणि त्यांना पृथ्वीवर पाठवले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|