mr_tn/rev/11/intro.md

2.3 KiB

प्रकटीकरण 11 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

काही भाषांतरांनी पद्द्याची प्रत्येक ओळ ही उरलेल्या मजकुरापेक्षा अधिक उजवीकडे वाचण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून ठेवलेली आहे. युएलटी ने हे 15 व्या आणि 17-18 व्या वचनांमध्ये केले आहे.

अनर्थ

योहान अनेक अनार्थांचे वर्णन प्रकटीकरणाच्या पुस्तकात करतो. हा अधिकार 8 व्या अधिकारात घोषित केलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अनर्थाचे वर्णन करतो.

या अधिकारातील विशेष संकल्पना

परराष्ट्रीय

येथे “परराष्ट्रीय” हा शब्द अपवित्र लोकांच्या समूहाला संदर्भित करतो ना की, परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांना. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/godly)

दोन साक्षीदार

विद्वानांनी या दोन साक्षीदारांबद्दल अनेक वेगवेगळ्या संकल्पना सुचवलेल्या आहेत. भाषांतरकारांनी या परिच्छेदाचे अचूक भाषांतर करण्यासाठी तो समजण्याची गरज नाही. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/prophet)

अथांग डोह

ही प्रतिमा अनेक वेळा प्रकटीकरणाच्या पुस्तकात पाहायला मिळते. हे स्वर्गाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या अटळ नरकाचे चित्र आहे. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/hell)