mr_tn/rev/11/05.md

1.0 KiB

fire comes out of their mouth and devours their enemies

कारण हे भविष्यातील घटनेबद्दल आहे, ते भविष्यकाळामध्ये लिहिले देखील आहे. पर्यायी भाषांतर: त्यांच्या तोंडातून आग बाहेत येते आणि त्यांच्या शत्रूंचा नाश करते”

fire ... devours their enemies

आग लोकांना जाळते आणि मारते असे सांगितले आहे, जणू ती एक प्राणी आहे जो त्यांना खाऊन टाकील. पर्यायी भाषांतर: आग ... त्यांच्या शत्रूंना नाश करील” किंवा “आह ... त्यांच्या शत्रूंना पूर्णपणे जाळून टाकील” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)