mr_tn/rev/11/04.md

1.5 KiB

These witnesses are the two olive trees and the two lampstands that have stood before the Lord of the earth

जैतुनाची दोन झाडे आणि दोन दीपस्तंभ या लोकांना चिन्हित करतात, परंतु ते प्रत्यक्षात लोक नव्हेत. पर्यायी भाषांतर: “पृथ्वीवर अधिकार करणाऱ्या प्रभूच्या उपस्थितीत जी दोन जैतुनाची झाडे आणि दोन दीपस्तंभ आहेत ती त्या दोन साक्षीदारांचे प्रतिनिधित्व करतात” (पहा: rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)

the two olive trees and the two lampstands that

योहानाची अपेक्षा आहे की, त्याच्या वाचकांना यांच्याबद्दल माहित असावे, कारण अनेक वर्ष आधी अजून एक भविष्यवक्त्याने त्यांच्याबद्दल लिहिले होते. पर्यायी भाषांतर: “दोन जैतुनाची झाडे आणि दोन दीपस्तंभ, ज्यांच्याबद्दल वचनांमध्ये सांगितले आहे, ते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)