mr_tn/rev/10/01.md

2.1 KiB

General Information:

बलवान दूताने धरलेल्या गुंडाळीच्या दृष्टांताचे वर्णन करण्यास योहान सुरवात करतो. योहानाच्या दृष्टांतात तो पृथ्वीवरून काय घडत आहे ते बघत होता. हे सहावी आणि सातवी तुतारी फुंकण्याच्या मध्ये घडते.

He was robed in a cloud

योहान देवदूताबद्दल बोलतो, जणू काय त्याने ढगांना त्याचे कपडे म्हणून घातले होते. या अभिव्यक्तीला रूपक म्हणून समजले जाऊ शकते. तथापि, बऱ्याचदा दृष्टांतामध्ये खूप विचित्र गोष्टी बघायला मिळत असल्यामुळे, हे कदाचित त्या मजकुरात प्रत्यक्ष खरे वाक्य आहे असे समजले जाऊ शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

His face was like the sun

योहान त्याच्या चेहऱ्यावरील प्रकाशाची सूर्याच्या प्रकाशाशी तुलना करतो. पर्यायी भाषांतर: “त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

his feet were like pillars of fire

येथे “पाउल” या शब्दाचा संदर्भ पायांशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याचे पाय अग्नीच्या स्तंभासारखे होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)