mr_tn/rev/09/17.md

12 lines
604 B
Markdown

# fiery red
आगीसारखा लाल किंवा “अतिशय लाल.” तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 6:3](../06/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# sulfurous yellow
गंधकासारखे पिवळे किंवा “गंधकासारखे अतिशय पिवळे”
# out of their mouths came fire, smoke, and sulfur
त्यांच्या तोंडातून आग, धूर आणि गंधक बाहेर येत होते