mr_tn/rev/09/15.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# The four angels who had been prepared for ... that year, were released
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “एका देवदूताने त्या चार देवदूतांना सोडले ज्यांना तयार केले होते ... त्या वर्षासाठी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# The four angels who had been prepared
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “चार देवदूत ज्यांना देवाने तयार केले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# for that hour, that day, that month, and that year
या शब्दांचा वापर हे दर्शवण्यासाठी केला गेला की, ती एक विशिष्ठ, निवडलेली वेळ होती ना की कोणतीही वेळ. पर्यायी भाषांतर: “निश्चित वेळेसाठी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])