mr_tn/rev/09/11.md

799 B

the bottomless pit

हे अतिशय खोल अरुंद छिद्र आहे. शक्य अर्थ हे आहेत 1) त्या डोहाला तळ नाही; ते खाली जातच राहते किंवा 2) डोह इतका खोल आहे की जणू त्याला तळ नाहीच. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 9:1 मध्ये कसे केले आहे ते पहा.

Abaddon ... Apollyon

दोन्ही नावाचा अर्थ “विनाश करणारा” असा होतो. (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-names]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-transliterate]])