mr_tn/rev/09/07.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# General Information:
हे टोळ सर्वसामान्य टोळासारखे दिसत नाहीत. योहान त्यांचे वर्णन त्यांचे भाग कसे इतर प्राण्यांसारखे दिसतात असे सांगून करतो.
# crowns of gold
हा मुकुट कदाचित सोन्यामध्ये ठोकलेल्या जैतुनाच्या फांद्यांच्या किंवा मऊ चमकदार पाने असलेल्या झुडुपाच्या पानांपासून बनवलेल्या हारासारखा होता, उदाहरणार्थ प्रत्यक्षात पानांपासून बनवलेला हार विजेत्या क्रीडापटूला त्याच्या डोक्यावर घालण्यासाठी दिला होता.