mr_tn/rev/09/04.md

16 lines
2.0 KiB
Markdown

# They were told not to damage the grass on the earth or any green plant or tree
सर्वसामान्य टोळापासून लोकांना भयंकर धोका होता, कारण ते जेव्हा घोळक्याने येत असत, तेव्हा ते गवत आणि सर्व रोप आणि झाडांवरील पाने खाऊ शकत होते. या टोळाना हे करू नका असे सांगितले होते.
# but only the people
“नुकसान करणे” किंवा “हानी पोहचवणे” हा वाक्यांश समजला गेला. पर्यायी भाषांतर: “परंतु फक्त लोकांना हानी पोहचवा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# the seal of God
येथे “सील” या शब्दाचा संदर्भ अशा साधनाशी येतो ज्याचा उपयोग मेणाच्या सीलवर चिन्ह उमटवण्यासाठी केला जातो. या प्रकरणामध्ये या साधनाचा उपयोग देवाच्या लोकांच्यावर चिन्ह उमटवण्यासाठी केला गेला. तुम्ही “सील” याचे भाषांतर [प्रकटीकरण 7:3](../07/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: देवाची चिन्ह करण्यासाठी वापरलेली वस्तू” किंवा “देवाचा शिक्का” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# foreheads
कपाळ हे चेहऱ्यावर, डोळ्याच्या वर असते.