mr_tn/rev/09/02.md

493 B

like smoke from a huge furnace

एक मोठी भट्टी खूप मोठ्या प्रमाणात जाड, गडद धूर बाहेर सोडते. पर्यायी भाषांतर: “खूप मोठ्या प्रमाणातील धुरासारखे जे खूप मोठ्या भट्टीतून येते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

turned dark

गडद झाले