mr_tn/rev/08/11.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# The name of the star is Wormwood
कडूदवणा हे एक झुडूप आहे ज्याची चव कडू असते. लोक त्याच्यापासून औषधे बनवतात, परंतु ते असाही विश्वास ठेवतात की ते विषारी आहे. पर्यायी भाषांतर: “ताऱ्याचे नाव कडूदवणा असे आहे” किंवा “ताऱ्याचे नाव कडू औषध असे आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
# became wormwood
पाण्याची चव कडू आहे असे सांगितले आहे जसे की ते कडूदवणा होते. पर्यायी भाषांतर: कडू दवण्यासारखे कडू बनले” किंवा “कडू बनले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# died from the waters that became bitter
जेव्हा ते कडू पाणी प्यायले तेव्हा ते मेले