mr_tn/rev/08/07.md

1012 B

It was thrown down onto the earth

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवदूताने रक्तासहित गारा आणि आग यांचा वर्षाव पृथ्वीवर केला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

a third of it was burned up, a third of the trees were burned up, and all the green grass was burned up

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्याने पृथ्वीचा एक तृतीयांश भाग, झाडांचा एक तृतीयांश भाग आणि सर्व हिरव्या गवताचा एक तृतीयांश भाग जाळून गेला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)