mr_tn/rev/08/02.md

4 lines
595 B
Markdown

# seven trumpets were given to them
त्या प्रत्येकाला एक तुतारी देण्यात आली होती. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. शक्य अर्थ हे आहेत 1) “देवाने त्यांना सात तुताऱ्या दिल्या” किंवा 2) “कोकऱ्याने त्यांना सात तुताऱ्या दिल्या” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])