mr_tn/rev/07/10.md

8 lines
647 B
Markdown

# Salvation belongs to
तारण च्या पासून येते
# Salvation belongs ... to the Lamb
ते देवाची आणि कोकऱ्याची स्तुती करता होते. नाम “तारण” हे “वाचणे” या क्रियापदासह व्यक्त केले जाऊ शकते. येथे “आपला देव, जो सिंहासनावर बसला आहे, आणि कोकरा ज्याने आपल्याला वाचवले आहे!” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])