mr_tn/rev/06/17.md

16 lines
1.7 KiB
Markdown

# the great day of their wrath has come
त्याच्या क्रोधाचा दिवस याचा संदर्भ अशा काळाशी आहे जेव्हा ते दुष्ट लोकांना शिक्षा करतील. पर्यायी भाषांतर: “हा एक भयंकर काळ आहे जेव्हा ते लोकांना शिक्षा करतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# has come
आता अस्तित्वात आहे हे सांगण्यासाठी आला आहे असे बोलले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# their wrath
त्यांचे याचा संदर्भ जो सिंहासनावर आहे आणि कोकरा यांच्यासही येतो.
# Who is able to stand?
यात किंवा जिंवत असणे हे सांगण्यासाठी उभे आहेत असे बोलले आहे. या प्रश्नाचा उपयोग त्यांचे मोठे दुःख आणि भीती जी जेव्हा देव त्यांना शिक्षा करेल तेव्हा कोणीही वाचू शकणार नाही हे व्यक्त करण्यासाठी केला आहे. पर्यायी भाषांतर: “कोणीही वाचू शकणार नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])